ठाणे : आरटीओ लायसन्सच्या चाचणीसाठी गेलो असताना साडेअकरा वाजता सगळी कामे झाली, परंतु चाचणी घेणारा अधिकारी एक वाजता आला. टेस्टिंग ट्रॅकवर गाडी पार्क केली होती, त्याचा अडथळा होईल, असे सांगूनही त्यांनी तशीच गाडी चालवायला सांगितली. हे कितपत योग्य आहे? प्रशांत मिसळ
टेस्टिंग ट्रॅकवर गाडीचा अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Dec 2017, 5:43 am