ठाणे : तलावपाळी येथील एचडीएफसी बँकेसमोरच ठाणे महापालिका प्रशासनाने नो पार्किंग आणि पे अॅण्ड पार्क असे दोन्ही प्रकारचे फलक लावले आहेत. यापैकी नेमका कोणता फलक वाहनचालकांनी ग्राह्य धरायचा, हा प्रश्न पडतो. प्रशासनाने यापैकी एकच फलक ठेवावा, त्यामुळे गोंधळ उडणार नाही.
कोण फलका खरा?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2018, 5:35 am