कर्वेनगर येथील महाराष्ट्र बँकेच्या समोर मागील काही महिन्यापूर्वी नवीन बस स्टॉप बनविण्यात आले आहेत. परंतु जवळच वडाचा स्टॉप असल्याने या ठिकाणी कोणतीही बस थांबत नाही. तसेच नवीन आलेल्या प्रवाशांचा गोंधळ होतो. हे दोन्ही बस थांबे फक्त जाहिरातदारांसाठी उभे करण्यात आल्याची भावना प्रवाशी व्यक्त करतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा बस स्टॉप लवकरात लवकर सुरू करण्याची आवश्यकता आहे.
बस स्टॉपची उभारणी मात्र बसच थांबत नाहीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2017, 5:38 am