पुणे महापालिकेच्या सणस स्पोर्टस् ग्राउंड वर रोज शेकड्याने मुलंमुली विविध खेळात कसब कमावण्यासाठी घाम गाळत असतात .. दोन महिन्यांपासून पुल अप्स करणारे साठी एकच बार उरला असून तिथे बरीच गर्दी होते .. निखळून गेलेले बार शेजारी लावले तर वेळ वाचेल अधिक मुलांची सोय होईल .. एकंदरीत ग्राउंड खूप छान उपयोगाचे आहे .त्रुटी घालवाव्यात . तक्रार नाही विनंती आहे ..
सणस ग्राउंड .. बार गायब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2017, 5:30 am