तळजाई ग्रॅनाईटची होतेय चोरीपुणे - तळजाई येथील नुकत्याच उद्घाटन झालेल्या सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमकडे जाताना पायथ्याजवळ दहा बाकडी आहेत. च्यावरील ग्रॅनाईटच्या फरशा काही समाजकंटक पळवून नेत आहेत. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. योग्य खबरदारी घ्यावी. डॉ. विजय राणे
१)कुत्र्यांची प्रचंड सेना २) सीमेंटच्या बैठकी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Dec 2018, 5:36 am