घोरपडी कै सादबा कोद्रे उड्डाणपुलावरून घोरपडी, कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, येरवडा या भागात जाण्यासाठी किर्लोस्कर उड्डाणपूल सोलापूर रोड, मगरपट्टासाऊथ गेट, कोरेगाव पार्क रस्ता या ठिकाणी जाण्यासाठी वाहनचालकांच्या सोयीसाठी दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहे. या उड्डाणपूलाचा वापर वाढावा यासाठी महापालिका आणि पोलिस वाहतूक शाखेने उपाययोजना कराव्यात.
कोद्रे उड्डाणपूलाकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 May 2019, 5:40 am