अ‍ॅपशहर

पौड रोडवर बेवारस कार

Maharashtra Times 15 Feb 2017, 2:35 pm
कोथरूड : पौड रोडवरून अजंठा अव्हेन्यू रस्त्यावर एक बेवारस कार बरेच महिन्यांपासून रस्त्यावर पडून आहे. या कारचा वाहतुकीस व पार्किंगलाही अडथळा होत आहे. ही कार चोरीचीही असू शकते. पोलिसांनी त्वरित कार्यवाही करावी. या कारमुळे अथडळा होण्याबरोबरच सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम abandoned car paud road
पौड रोडवर बेवारस कार


- शिवाजी पठारे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज