सिंहगड रस्ताओपन जिमकडे दुर्लक्षपुणे - सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानातील ओपन जिमकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अनेक मशीन तुटली असून त्यांना गंज चढला आहे. काही साहित्य अडगळीत पडले आहे. ही नागरिकांच्या कररुपी पैशाची नासाडी आहे. महापालिकेला कधी जाग येणार ?गोरख कुपडे
पु ल देशपांडे उदयानातील ओपन जिमचे साहित्याबाबत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Nov 2018, 5:39 am