कोथरूडबसस्थानकात अस्वच्छताकोथरूड येथील भारतीनगर बस स्थानकात स्वच्छतेचा अभाव आहे. तेथील अस्वच्छतेमुळे प्रवाशांना तेथे थांबणे त्रासदायक होत आहे. पीएमपीएलच्या बसेस व्यवस्थित नाहीत, निदान बस स्थानके तरी स्वच्छ ठेवावीत. स्थानिक नगरसेवक याकडे लक्ष देतील का? मोहन सुवर्ण
बसस्थानकात अस्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2019, 5:42 am