नवी पेठ नित्याची वाहतूक कोंडीअनंत कान्हेरे पथ, नवी पेठ येथे रोज सायंकाळी सहा ते आठ दरम्यान वाहतूक कोंडी होते. राजेंद्रनगर चौकात सायंकाळी वाहतूक पोलिस उपस्थित असल्यास कोंडी सुटण्यास मदत होईल. स्थानिक नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, ही विनंती. नितीन गोडबोले
नित्याची वाहतूक कोंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Aug 2019, 5:47 am