कोथरूडअनधिकृत जाहिरातीपीएमपीमलतर्फे नवीन आकर्षक बस थांबे उभारण्यात आले आहेत. परंतु त्या ठिकाणी जाहिराती चिटकवून थांबे विद्रुप करण्यात आले आहेत. तसेच बसमध्येसुद्धा अशा जाहिराती चिटकविलेल्या असतात. सदर जाहिरातीवर संपर्क नंबर दिलेला असतो. त्यावरून प्रशासनाने संबंधितांवर अत्यंत कडक कारवाई करावी. एक जागरूक नागरिक
बसथांब्यांवर जाहिराती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jul 2019, 5:42 am