नाहीतर.. झाडे तोडण्यास परवानागी द्यावीपालापाचोळा घेऊन जाण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांची मनधरणी करावी लागते. आता तर तुम्हाला तुमच्या पालापाचोळा आपल्या जागेतच जिरवावा लागेल, अशी नोटीसच बजावली आहे. हे कसे शक्य आहे ? उन्हाळ्यात पानगळीमुळे आठवड्यात सात आठ पोती पाने जमत असतील, तर हा कचरा जिरवणे शक्यच नाही. पालिका हा कचरा नेणार नसेल तर झाडे तोडण्याची परवानगी द्यावी. नीलकंठ पाषाणकर
झाडे तोडण्यास परवानागी द्यावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Apr 2019, 5:44 am