पुण्यामध्ये काही निष्पाप नागरिकांचे बळी गेले असता नाही नायलाॅन मांज्याची विक्री सर्वत्र चालू असल्याचे दिसते. कित्येक पक्षांचेही नाहक बळी जात आहेत. सहकारनगर येथील बागूल उद्यानात असे कित्येक पक्षी झाडे, इमारतीतील अडकलेल्या मांजांमुळे मृत्यूमुखी पडले आहेत. उठसूट आंदोलने करणारे राजकीय पक्ष, पर्यावरण प्रेमी या विषयावर गप्प का याचे आश्चर्य वाटते
नायलॉन मांज्याचा अजून एक बळी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2019, 5:40 am