रास्ता पेठ येथे कादरभाई चौकामधे अगदी मध्यभागी हा मोठा खड्डा पाहावयास मिळतो. तिथे कदाचित नळवाले पाणी सोडण्याचे काम करतात. परंतू, हा रस्ता अगदी वाहतुकीचा असल्याने येथे यापुर्वीही गंभीर अपघात झाले आहेत.. तीच पुनरावृत्ती पुन्हा घडू नये हिच अपेक्षा..! त्याकरिता हे असे खड्डे वेळीच बुझवले जावेत नाहीतर या खड्ड्यामपायी गाडी चालवायची कसरत करताना अपघातामधे एखाद्याचा प्राण गेला तर जबाबदार कोण...?
अपघाताला निमंत्रण...!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Feb 2017, 5:33 am