नगरः नगर-पुणे महामार्गावरुन भिंगार रोडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा फेकण्यात येत आहे. महामार्गावर असे कचरा फेकणे अयोग्य आहे. यामुळे येथे दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. तरी महापालिका कर्मचाऱ्यांनी येथील कचरा उचलून साफसफाई करावी, व येथे कचराकुंडीची व्यवस्था करावी. जेणेकरून येथे अस्वच्छता होणार नाही. - अबुजर सय्यद......
कचराकुंडीची व्यवस्था करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jul 2019, 5:41 am