पश्चिमरंग सोसायटीसमोरच्या रस्त्यावरील रंबलरची दुरवस्था झाली आहे. त्याचे तुकडे पडण्यास सुरुवात झाली आहे. याचा त्रास वाहनचालकांना होत असून, यामुळे चालकांना पाठीतचे विकार जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे डांबर आणि खडीचा नवा गतिरोधक तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
डांबरी गतिरोधक हवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Feb 2020, 5:44 am