बिबवेवाडीनोटिस दडवण्याचा प्रयत्नपुणे महानगरपालिकेने बिबवेवाडी पापळ वस्ती रस्त्यावरील नीलेश कॉम्प्लेक्सजवळ रस्ता रूंदीकरणासाठी नोटिस लावली आहे. ही नोटिस लोकांना वाचताही येणार नाही, अशी लावली आहे. यामागे नेमके काय गौडबंगाल आहे. महापालिका काय दवडू पाहात आहे. प्रसाद कुलकर्णी
नोटिस दडवण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jan 2021, 5:32 am