वैकुंठ स्मशानभूमीमध्ये हीटरसाठी बसवलेले ‘सोलार पॅनल’ धुळीच्या आवरणांनी व्यापले आहेत. त्यावर पानांचाही कचरा वाढतो आहे. यामुळे त्यांचा वापर होणे बंद झाले आहे. या पॅनेल नादुरूस्त होण्यापूर्वीच त्यांची स्वच्छता आणि नियमित देखभाल होण्याची गरज आहे. स्थानिक प्रशासन अथवा महापालिकेने याची दखल घेऊन पॅनल पूर्ववत करावेत.
Bad condition of SolarWaterHeater @VaikunthSmashan
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2019, 5:38 am