अ‍ॅपशहर

पाषाणमधील रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था

Maharashtra Times 8 Dec 2016, 1:18 pm
पाषाण : पाषणकडून हिंजेवडीला जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. चांदे आणि नांदे या गावाला जोडणारा रस्ता दोनच वर्षांपूर्वी तयार केला होता, आता ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे त्याची अवस्था बिकट झाली आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bad road
पाषाणमधील रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था


- सुप्रिया मुंगळे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज