अ‍ॅपशहर

कर्वेनगरमधील कमी उंचीवरील फलक हटवावेत

Maharashtra Times 6 Apr 2017, 1:39 pm
कर्वेनगर चौकाकडून काकडे सिटीकडे जाताना खासगी दुकानाच्या नावाचा फलक कमी उंचीवर लावला आहे. शहराच्या विविध भागांत ऐन पादचारी रोडवरील खांबावर कमी उंचीवर फलक लावलेले असतात. त्यामुळे पादचाऱ्यांचा अपघात होऊ शकतो. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अशा फलकांवर कारवाई करून पादचारी मार्ग मोकळा करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम banners on footpath
कर्वेनगरमधील कमी उंचीवरील फलक हटवावेत


- अशोक नाकते

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज