बसथांब्याची दुरवस्था व समस्या कात्रज मुख्य चौकात मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर पीएमपीचा एक दुर्लक्षित बस थांबा आहे. मात्र, तेथे अधिकृत स्वच्छतागृह नाही, त्यामुळे अनेक पुरुष मंडळी तेथे लघुशंका करतात. या बसथांब्याची दुरुस्ती करावी आणि येथे स्वच्छतागृहही उभारावे. चंद्रकांत गुरव
बसथांब्याची दुरवस्था व समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Mar 2019, 5:41 am