आंबेगाव रस्त्यावरील मल्हार सोसायटी येथे पीएमपीचा बसचा थांबा आहे. त्यावर बस संबंधी काही माहिती प्रशासनाने लावली नाही. त्यामुळे हा बस थांबा वापरात आहे की नाही, हेच माहिती नाही. परिणामी लोकांनी असंख्य जाहिराती लावून बस थांबा पूर्णपणे विद्रुप करून टाकला आहे. पीएमपी प्रशासनाने याची दखल घ्यावी.
बसथामब्याचे विद्रुपीकरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Nov 2018, 5:30 am