पर्वती चौकामध्ये प्रशासानने काही महिन्यांपूर्वी तोफ काढून सुशोभिणकरण्याचा घाट घातला. सुशोभिकरणाच्या नावाखाली केवळ पदपथा बांधण्यात आले तर तर दुसरी बाजू रिकामी राहिल्याने आता तिथे अनधिकृत पार्किंग सुरू झाले आहे. यामुले वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. प्रशासनाने याची दखल घ्यावी.
सुशोभिकरण केवळ पदपथावर, अतिक्रमणाला प्रोत्साहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2019, 5:42 am