स्मार्ट सिटीच्या अंतर्गत कोट्यवधींचा खर्च करून सातारा रस्त्यावर सायकल ट्रक तयार केले. पण ट्रॅकवर चुकीच्या पद्धतीने बोलार्ड बसविण्यात आले. बालाजीनगरला पूर्ण ट्रकच बंद करण्यात आला आहे.त्यामुळे सायकलस्वारांनी यांचा वापर कसा करायचा? जनतेच्या पैशांची उधळपट्टी होते आहे.
सायकल ट्रक - स्वारगेट-कात्रज रोड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Nov 2020, 5:31 am