पुणे शहर व परिसरात मोठे फूटपाथ तयार करण्यात येत आहेत. अरूंद व गर्दीचा रस्ता असेल त्या ठिकाणी वाहनचालक फूटपाथवरून वाहने धोकादायक पद्धतीने चालवतात. रस्तारुंदी करणे योग्य आहे पण फूटपाथ मोठे करण्याची गरज आहे का याचा मनपाने विचार करावा...हेमंत भालेराव... पुणे
मोठे पादचारी मार्ग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2019, 5:36 am