अ‍ॅपशहर

वॉकिंग झोनच्या पट्ट्यात दुचाकी

Maharashtra Times 28 Mar 2017, 1:15 pm
लक्ष्मी रस्ता हा पुण्यातील सर्वात मोठा व लोकप्रिय खरेदीचा परिसर आहे. पाडव्यानिमित्त येथे खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्या वेळी येथील वॉकिंग झोनच्या पट्ट्यात दुचाकी वाहने लावण्यात येतात. दुकानदारांनी आधीच पदपथांवर अतिक्रमण केलेले आहे. मग पादचाऱ्यांनी चालायचे कोठून?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bike parking in waking zone
वॉकिंग झोनच्या पट्ट्यात दुचाकी


- चैतन्य राजश्री

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज