अ‍ॅपशहर

बायोगॅस प्रकल्पामुळे धानोरीत दुर्गंधी

Maharashtra Times 4 Oct 2016, 11:26 am
धानोरी : महापालिकेच्या ‘सर्व्हे नं २२’मधील बायोगॅस प्रकल्पातील अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. प्रकल्पातील सांडपाणी उघड्यावर सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होते. वारंवार तक्रार करूनही पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम biogas plants stinks
बायोगॅस प्रकल्पामुळे धानोरीत दुर्गंधी


- राहुल पाटील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज