रेल्वे पादचारी पुलाजवळ रेल्वे फ्री ‘ड्रॉप आणि गो’ साठी जागा ठेवली आहे. तरी त्याचा वापर न करता नो पार्किंगचा बोर्ड असून संपूर्ण डावीकडील मुख्य रस्ता रेल्वे प्रवाशांना सोडायला येणाऱ्या लक्झरी बस, रिक्षा आणि इतर खाजगी कार चालक यांची एक लेन आणि त्या पुढे कार रस्त्यावर लावतात. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. प्रशासनाने याची दखल घ्यावी. सारंग भागवत
beshist rickshaw bus taxi ek lane advun thevtat
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Feb 2018, 5:30 am