टिळक रोडवाहतुकीच्या नियमांची ऐशी तैशी... हिराबाग चौकातील हे चित्र. झेब्रा क्रॉसिंग ओलांडून सिग्नल सुरू असताना वाहनचालक रस्त्यावर पुढे जाऊन थांबले आहेत. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे गांभीर्य कधी समजणार आहे. पोलिसांनी दंड केल्यावरच आपण बदलणार का - सुधीर डुकरे
Breaking of singnal and crossing zebra
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Oct 2017, 5:40 am