बाणेर पाषाण लिंक रोडवर ड्रेनेजची जाळीजवळ खड्डा पडला आहे. यावरून वाहने जातात, त्यामुळे खड्ड्याचा हिसका बसतो. रात्रीच्या वेळी यामुळे अपघात होऊ शकतो. महापालिका दुर्घटनेची वाट बघते आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा महापालिकेने याची दखल घेऊन खड्डा दुरूस्त करावा.
broken drain cover on baner pashan link road
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Oct 2018, 5:36 am