अ‍ॅपशहर

पाषाण येथील तुटलेल्या सिग्नलमुळे गैरसोय

Maharashtra Times 19 Jan 2017, 9:06 am
पुणे : पाषाणकडून पुणे विद्यापीठाकडे येताना लागणारा सिग्नल तुटलेला आहे. यामुळे मागील लोकांना हिरवा सिग्नल पडल्यावर दिसत नाही. यामुळे ते हळू जातात. याचप्रमाणे शहरातील अनेक सिग्नल तुटलेले आहेत. त्यामुळे त्रास होतो. संबंधित विभागाने योग्य कार्यवाही करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम broken signal trouble
पाषाण येथील तुटलेल्या सिग्नलमुळे गैरसोय



- हर्ष कहाते

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज