कर्वेनगरवाढलेल्या फांद्या धोकादायकनवसह्याद्री, कर्वेनगर, डी. पी. रोड या भागात पदपथावर जागोजागी झाडांच्या फांद्या खूप वाढल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालतांना अडथळा होतो. तसेच डोळ्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. हा फोटो डी.पी. रोडच्या सुरवातीचा राजाराम पुलाजवळचा आहे.सुधीर पळसुले
पदपथावर फांद्यांचा अडथळा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2019, 5:40 am