पिंपरी चिंचवड काळेवाडी फाट्याजवळील तापकीर चौकात बीआऱटी मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप ते सुरू झालेले नाही. पण लोकांनी त्याचा वापर मोठी, जड वाहने लावण्यासाठी सुरू केला आहे. नागरिकांकडून आकारण्यात येत असलेल्या कररूपी पैशांचा हा अपव्यय आहे. नागरिकांचे पैसे मोठ्या वाहनांना मोफत पार्किंग देण्यासाठी वापरले जात आहेत. प्रशासनाने याची दखल घ्यावी.
BRT roads used for parking
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2017, 5:33 am