भटक्या म्हशींमुळे त्रासपुणे - शनिवार पेठ, ओंकारेश्वर परिसरात गेल्या काही दिवसांपासून म्हशी घोळक्याने फिरत असतात. विशेषतः जिथे कचरा आहे, अशा ठिकाणी या म्हशी चरण्यासाठी येतात. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना खूप त्रास होतो. त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. किशोर शेंडे
buffellos roaming in Shaniwar peth and on bridge
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2017, 5:31 am