सावंत चौकातील सारस्वत बँकेसमोरील ‘पीएमपी’च्या बस थांब्याची दुरवस्था झाली आहे. शेड, बसण्याचा बाक तुटला असून, येथे सतत पाणी साचलेले असते. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरलेले असते. तेथून वाहणारे पाणी बंदिस्त गटारातून वाहुन जायची व्यवस्था करून, बस थांब्याचीही डागडुजी करावी.
बस थांब्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2019, 5:43 am