लॉ कॉलेज रोडलॉ कॉलेज रोडवरून बसने वाहतूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण त्यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या बस थांब्याची दुरूवस्था झाली आहे.थांब्यातील बाकडे तुटले असल्याने प्रवाशांना बसत येत नाही. पीएमपी प्रशासनाने याची दखल घेऊन बाकडे दुरूस्त करावे. - मनोज मते
bus stop in bad shape
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Oct 2017, 5:37 am