बस स्टॉप झाले विद्रूपपुणे - शहराच्या विविध भागात नवीन चांगले बस स्टॉप उभारण्यात आले आहेत. पण त्यावर अनेक लोकांनी लहान मोठ्या जाहिराती चिकटवून बसस्टॉप विद्रूप केले आहेत. या जाहिरातींमुळे फलकाची दुर्दशा झाली आहे. पीएपमी प्रशासनाने या सर्व जाहिरीता काढून ते स्वच्छ करावेत.
Bus stop Sheds Vidrup Karu Naka
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Sep 2017, 5:34 am