त्वरित बसथांबा उभारावाकोथरूड--कर्वे रोडवर महर्षी कर्वे पुतळा चौकातील चांगल्या अवस्थेतील बसथांबा अनेक महिन्यांपासून काढून टाकला आहे.त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची प्रतिक्षा करावी लागत आहे.महापालिकेने त्वरित नवीन बसथांबा उभारावा.शिवाजी पठारे
बसथांब्याची नितांत गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jan 2018, 5:34 am