पुणे सर्वत्र केबलचे जाळेपुण्यात आता कुठेही जा, सर्वत्र निरनिराळया प्रकारच्या केबल्सची जाळी भर रस्त्यात, फूटपाथवर लोंबत असलेली दिसतील. प्रशासनाकडे याबाबत कुठलेही धोरणच नसल्याने हा त्रास वाढत जात आहे. कुणीही येवून काहीही करावे,जनता बिचारी सर्व काही भोगत आहे. यामुळे संपूर्ण शहर गलिच्छ व बकाल झाले असून जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.सुहास महाजन
सर्वत्र केबलचे जाळे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2020, 5:46 am