हडपसर वेशीचे समोरील स्वच्छता गृहाची अवस्था आणि दुर्गंधी पाहून तेथे उभे राहणी शक्य नाही. येथून जाताना येताना माणसे नाकाला रूमाल लावून फिरतात. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालय याबाबत दखल घेऊन तातडीने त्याची दुरूस्ती आणि नियमित देखभाल करणे गरजेचे आहे.
येथील दुर्गंधी कमी करता येईल काय...?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2019, 5:45 am