हडपसर कॅनॉलच्या भिंतीची दुरावस्था पुणे - हडपसर येथील हिंगणे मळा परिसरात कॅनॉलच्या भिंतीची दुरावस्था झाली आहे. ही भिंत हळूहळू ढासळून शेजारच्या कॅनॉलमध्ये ढासळत आहे. गणपती विसर्जनावेळी या परिसरात गर्दी असते. त्यात दुर्घटना होण्यापूर्वीच दुरुस्ती करावी, ही विनंती. सौरभ लोंढे
canal chi duravastha
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Sep 2018, 5:33 am