माजी महापौर कै. प्रभाकरराव साठे उद्यानामध्ये ओपन जिम साहित्य बसविल्याने उद्यानात येणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. तरुणींबरोबर ज्येष्ठ महिला आणि ज्येष्ठ पुरुषही या साहित्याचा व्यायामासाठी वापर करताना दिसतात. उद्यान विभागाने या साहित्याची नियमित देखभाल करावी, म्हणजे नागरिकांना उपयोग होईल.
- सनी शिंदे
- सनी शिंदे