कवैनगर सह्यार्दि हाँस्पिटलच्या गेटजवल खांबावर ाशांताता क्षेत्र पाटी आहे. ती पाटी खाली रोडवर येवून पडली आहे. ती पाटी खरतर ज्याबाजूने वहातूक येत आहे त्या बाजूला ती पाटी वाहन चालकांना दुरवरुन दिसेल तेव्हा चालकास समजेलकी हाँर्न वाजवायचा नाही सदर ठिकाण शातता क्षेत्र आहे कृपया प्रशासनाने योग्यतो कारवाई करावी हि विनंती अशोक नाकते
कवैरोड सह्यार्दि हाँस्पिटलच्या गेटजवल खाबावर शातात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 May 2018, 5:31 am