सीसीटीव्ही उपयुक्तचडॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना असो किंवा डॉक्टरांकडून होणाऱ्या चुका अशा सर्वच गोष्टींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचा खूप उपयोग होणार आहे. पण त्याच बरोबर सरकारने सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मेन्टेनन्सकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.नितीन गोडबोले
सीसीटीव्ही उपयुक्तच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2019, 5:40 am