बिबवेवाडी येथील भारतज्योती सोसायटीबाहेर कोपऱ्यावर पदपथावर सिमेंटचे ठोकळे बरेच दिवस आहेत. यामुळे पादचाऱ्यांना अडथळा होतो आहे. जवळपास वा दुसरीकडे कामासाठी ते उपयोगात आणता येत असतील तर लवकरात लवकर हलवावेत. रात्रीच्या वेळी ब्लॉक्स पटकन दिसले नाहीतर एखादी व्यक्ती त्यात अडखळून पडण्याची शक्यता आहे.
सिमेंटचे ठोकळे पदपथावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Dec 2019, 5:44 am