लोगो इम्पॅक्टचांदणी चौकड्रेनेजची गळती थांबवलीचांदणी चौक परिसरातील २१ हिल्स हॉटेलजवळ ड्रेनेजमधून सांडपाण्याची गळती होत होती. त्यामुळे अपघाताचा धोका असल्याचे वृत्त सिटिझन्स रिपोर्टरमध्ये प्रकाशित झाले होते. त्यानंतर पालिकेतर्फे येथे दुरुस्ती करून ही गळती थांबवण्यात आली आहे. त्याबद्दल प्रशासनाचे आभार.मुकेश कुलकर्णी
चांदणी चौक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 May 2019, 5:43 am