उघड्या डीपीमुळे अपघाताचा धोकापुणे - कोथरूड डेपोच्या चौकात असलेल्या रिक्षा स्टॅण्डशेजारी असलेला महावितरणचा डीपी उघडा आहे. त्यातील इलेक्ट्रिक वायर, स्विच उघड्यावर आहेत. या वायर लहान मुलांचे हाताला सहजपणे लागून अपघात होण्याची शक्यता आहे. तरी संबंधित विभागाने बाॅक्सची तातडीने दुरुस्ती करावी. मोहन सुवर्ण
धोखादायक डीपी बाॅक्स
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2017, 5:39 am