ब्रेमन चौकब्रेमन चौकाकडून गणेश खिंड रस्त्याकडे जाताना टिपलेले धूर सोडलेल्या या बसचा फोटो. एवढे प्रदूणष करणारी बस रस्त्यावरच आणणे अयोग्य आहे. धक्कादायक म्हणजे ही स्कूल बस होती आणि यामध्ये मुलेही बसलेली होती. या गाड्यांची पीयूसी चाचणी होत नाही का, प्रवाशांबरोबरच रस्त्यावरील इतर नागरिकांच्या आरोग्यासाठी या बस धोकादायक आहेत. प्रशासनाने याची दखल घ्यावी.
city polluting buses
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2019, 5:42 am