कोथरूडपौड रोड परिसरातील भारतीनगर-पुजा पार्क आणि एकलव्य कॉलेज या रस्त्यावर नेहमी कचऱ्याचे ढिगारे दिसत असतात. येथे कचरा टाकू नये असे भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे. पण त्याचा काही उपयोग नाही. लोक तिथेच कचरा टाकतात. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेने या समस्येवर कायमस्वरुपी ठोस उपाय करणे आवश्यक आहे. मोहन सुवर्ण
स्वच्छ पुणे, सुंदर पुणे???
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Oct 2017, 5:36 am