दांडेकर पुलावरून सारसबागकडे येणाऱ्या मार्गावर एक फाटलेला बँनर लोंबकळतो आहे. या मार्गावरून दिवसभर वाहनांची वर्दळ असते. हा बॅनर अचानक खाली पडल्यास अपघात होऊ शकतो. स्मार्ट सिटी असलेल्या शहरात हे शोभादायक नाही. सबंधित विभागाने तातडीने दखल घ्यावी.दत्तात्रय़ फडतरे
दांडेकर सारसबाग रोडवरील दिशादर्शक फलक स्वच्छ करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2018, 5:37 am